आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

आमच्याबद्दल

आम्ही तुमच्यातलेच आणि तुमच्यासारखेच खाद्यप्रेमी. हा ब्लॉग नवशिके, सुगरण, किंवा शिकण्याची आवड असणार्‍या लोकांसाठी आम्ही तयार करत आहोत. सतत नवीन देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यात आम्हाला तुमच्या सहकार्याची आणि शुभेच्छांची अत्यंत आणि नितांत गरज आहे.

मेजवानी संघ

डावीकडून -> शेखर, विद्या, भाग्यश्री, दिपक.

मेजवानी संघ.

सौ. भाग्यश्री ( सुगरण )

यश

अनमोल सहकार्य : चि. यश

सौ. विद्या ( सुगरण )
श्री. दिपक ( तांत्रिक साहाय्य )
श्री. शेखर  ( तांत्रिक साहाय्य )

Advertisements

टॅगचे ढग

%d bloggers like this: