आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

अंडा भुर्जी

अंडा भुर्जी

साहित्य-

१)३ अंडी  फेटलेली

२)१ मोठा कांदा -बारीक चिरून

३)१ छोटा टोमटो -बारीक चिरून

४)आलं-लसूण पेस्ट-१ टी स्पून

अंडा भुर्जी

५)धनेपूड-१ टी स्पून

६)लाल तिखट-द्दीड टेबल स्पून

७)जिरे-१ टी स्पून

८)गरम मसाला-१/२ टी स्पून

९)बारीक चिरलेला कढीपत्ता

१०)कोथींबीर

११)चवीनुसार मीठ

१२)गरजेनुसार तेल

कृती

१)प्रथम एका तव्यावर तेल गरम करायला ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे व कढीपत्ता घालावा त्यानंतर कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यावा त्यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट व टोमेटो घालून परतून घ्यावे.

२)आता यांत धणेपूड,लाल तिखट व गरम मसाला घालून परतून घ्यावे यातच चवीनुसार मीठ घालून घ्यावे म्हणजे ते सर्व अंड्यांना नीट लागेल

३)यांत फेटलेले अंडे घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे व चमच्याने वरून टोचत रहावे नाहीतर अंड्यांचे ऑम्लेट झाल्यासारखे होईल म्हणून सारखं सारखं परतायचे व त्याला वरून टोचत राहायचे

४)साधारण ५ ते ७ मिनिटांत भुर्जी झालेली असेल कोथींबीर घालून गरमागरम भुर्जी सर्व्ह करावी .

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: