आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

कळण्याची भाकरी

आमच्या वाचक स्मिता याच्या ख़ास फरमाइश वरून सादर आहे  कळण्याची भाकरी :

 

कळण्याची भाकरी

साहित्य-

 

१)ज्वारी किंवा दादर -१ किलो

२)अख्खे उडीद -पाव किलो

३)जाड मीठ-चवीनुसार

कळण्याची भाकरी

कृती-

१)प्रथम ज्वारी ,उदीड व जाड मीठ एकत्र कालवून घ्यावे व चक्कीवरून दळून आणावे (जाड मीठ उपलब्ध नसल्यास तयार कळण्याच्या पीठामध्ये बारीक मीठ कालवून घ्यावे )

२)तयार पिठाची भाकरी थापून चांगाली खरपूस भाजून घ्यावी .ही भाकरी तिळाच्या ओल्या चटणीसोबत खूप छान लागते तसेच यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणीही छान लागते.कळण्याच्या भाकरीसोबत वांग्याचे भरीतही छान लागते.

Advertisements

Comments on: "कळण्याची भाकरी" (5)

 1. This is my special. I will show this blog to my Wife.

  Really Helpful
  Thanks

 2. dil khush hua !shatash dhanyawad.
  ani he kay mala ka prasidhdh kel mi apalya blog chi pankha ahe
  yevu det ani
  chikani che papad
  udadache vadachya panatale dinde….
  ekda khandeshi khadyamahotsav hya site la bhet devun bhagha tithe khup photos ahe
  tondala pani sutatay….

 3. अहो तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं हो. नका आठवण देऊ.

 4. tandalachya bhakarichi receipe sangal ka?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: