आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

कढी

 

kadhi

साहित्य-

 

१)दही-१/२ वाटी

२)बेसन-२ टे.स्पून

कढी

३)हिरव्या मिरच्या-२ ते ३ बारिक चिरुन

४)लसुण-५ ते ६ पाकळ्या बारिक चिरुन

५)जीरे -मोहोरी

६)मेथी दाणे-१/२ टे.स्पून

७)कढीपत्ता

८)चवीनुसार मीठ

९)गरजेनुसार तेल

१०)कोथींबिर

कृती

१)दही एका भांड्यात घ्यावे त्यात पाणी घालुन पातळ मिश्रण तयार करुन घ्यावे व त्यात हळुहळु बेसन घालुन रवीने घोटुन घ्यावे,आता यातच चवीनुसार मीठ व चिमुटभर हळद घालुन पुन्हा घोटुन घ्यावे.

२)एका छोट्या कढल्यात किंवा वघारीयात तेल गरम करत ठेवावे त्यात जीरे-मोहोरी टाकावी,जीरे-मोहोरी तड्तड्ली कि त्यात मेथीचे दाणे,कढीपत्ता,बारिक चिरलेला लसुण, हिरव्या मिरच्या घालाव्यात व ही कडक फ़ोडणी वरील मिश्रणात घालावी व हलवुन घ्यावे.

३)कढी सतत ढवळत रहावी एक उकळी येताच गॆस बंद करावा नाहितर कढी फ़ुटण्याची शक्यता असते.

४)वरुन थोडी कोथींबिर घालुन सर्व्ह करावी.

कढी व खिचडी  तसेच कढी व फुणके हे कॊम्बिनेशन मस्त लागते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: