आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

इडली

 

इडली

साहित्य-

 

१)तांदूळ-२ वाट्या

२)उडीद डाळ-१/२ वाटी

३)दही-१/२ वाटी

४)खाण्याचा सोडा-१/२ टे.स्पून

५)मीठ-चवीनुसार

टीप-तांदूळ व उडीद डाळ ४:१ या प्रमाणात घ्यावे

कृती-.

१)तांदूळ व उडदाची डाळ ६ ते ७ तास वेगवेगळे  भिजत घालावे.६ ते ७ तासांनी डाळ व तांदूळ उपसुन घ्यावे व थोडे जाड्सर दळुन घ्यावे.

२)आता ह्या तयार पीठात दही घालुन चांगले हलवुन घ्यावे व हे पीठ फ़्रीज़वर स्टॆबिलायज़रजवळ किंवा स्टॆबिलायज़र्वर ठेवावे म्हणजे चांगले फ़ुलते,हे पीठ रात्रभर मुरु द्यावे.

३)दुसर्या दिवशी सकाळी इडली करायला घ्याव्यात.इडली करण्याच्या ५ मि.आधी इडलीच्या पीठात चवीनुसार मीठ व सोडा घालुन चांगले ढवळुन घ्यावे.

४)इडलीकूकरमध्ये  पाणी गरम करत ठेवावे पाणी उकळेपर्यत इडलीपात्राला थोडा तेलाचा हात लावुन पीठ साच्यात ओतावे व इडलीकूकरमध्ये ठेवुन झाकण लावुन १० ते १५ मि.वाफ़वु द्यावे

५)५ ते १० मिनीटांनी इडली चमचा किंवा सुरीच्या सहाय्याने काढुन घ्याव्यात व नारळाच्या चट्णीसोबत सर्व्ह कराव्यात.

Advertisements

Comments on: "इडली" (1)

  1. khup chan pakkruti aahet ashach chan chan pakkruti det raha.
    good luck

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: