आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

dhirade

साहित्य-

१)मूगाचे पीठ-१ वाटी

२)हळद-चिमुट्भर

३)लाल तिखट-१ टे.स्पून

४)मीठ-चवीनुसार

५)कोथींबिर

६)तेल

क्रुती-

१)सालासकट किंवा साल काढलेले मूग चांगले बारिक दळुन आणावेत.

२)एका बाउलमध्ये मूगाचे पीठ,लाल तिखट,हळद,मीठ व बारिक चिरलेली कोथींबिर घालावी व पाणी घालुन मिश्रण पातळ बनवावे (अगदीच पातळ बनवु नये थोडा घट्ट्पणा असावा)

३)तयार मिश्रणाचे एका नॊन-स्टिक पॆनला तेल लावुन डोसे काढतो त्याचप्रमाणे एका चिकण बूड असलेल्या वाटीच्या सहाय्याने धिरडे काढुन घ्यावेत व टोमॆटो सोसबरोबर सर्व्ह करावे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: