आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

टिक्की ऒफ़ मक्की

साहित्य-

१)मक्याचे दाणे-१ वाटी

२)चण्याची भाजलेली डाळ(दलिया)-पाउण वाटी

३)आलं-लसुण पेस्ट-१ टे.स्पून

४)हिरव्या मिरच्या-३-४

५)लिंबुरस-१टे.स्पून

६)लाल तिखट-१ टे.स्पून

७)मैदा -२ते ३ टे.स्पून

८)मीट-चवीनुसार

९)तळण्यासाठीतेल

क्रुती-

१)सर्वात आधी मक्याचे दाणे थोडे जाडसर दळुन एका बाउलमध्ये काढुन घ्यावे,त्यानंतर दलिया,आलं,लसुण,हिरव्या मिरच्या,कोथींबिर एकत्र दळुन घ्यावे.

२)दळलेले मक्याचे दाणे व वरील दळलेले मिश्रण एकजीव करुन घ्यावे व त्यात मैदा मिसळुन घ्यावा तसेच लिंबुचा रस,चवीनुसार मीठ घालुन चांगले एकजीव करुन घ्यावे.

३)तयार मिश्रणाचे गोळे तयार करुन त्यांना चपटे करुन गरम तेलात सोनेरी रंगावर तळुन घ्यावे व एखाद्या तिखट चट्णीसोबत सर्व्ह करावे(कारण हया टिक्की मक्याची असल्याने चव थोडी गोडसर असते.)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: