आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

साहित्य-

गव्हाची जाड्सर कणिक-२ वाटी (मध्यम आकाराची)
हळ्द्-चिमुट्भर
खाण्याचा सोडा-चिमुट्भर
मीठ्-चवीनुसार
जीरे,ओवा,तेल गरजेनुसार
क्रुती-
१)एका भांड्यात गव्हाची जाड्सर कणिक घ्यावी (टीप) त्यात हळद ,खाण्याचा सोडा,जीरे,ओवा,चवीनुसार मीठ व पाणी घालुन कणिक मळुन घ्यावी.
२)तयार कणकेचे दोन समान गोल भाग करावेत .
३)त्यापैकी एक गोळा घेउन त्याला हातानेच वाटीचा आकार द्यावा व त्या वाटीत एक चमचा तेल घालावे व वाटीचे तोंड बंद करुन घ्यावे (फोटोत दाखवल्याप्रमाने)
batti

४)ईड्लीपात्रात पाणी गरम करत ठेवावे .वरीलप्रमाणेच दुसरा गोळाही वळुन घ्यावा व दोन्ही गोळे ईड्लीपात्रात्(वरच्या जाळीत्)ठेवावे व झाकण लावुन घ्यावे.
battee

५)बटटी साधारण २० ते २५ मिनीट वाफवु द्यावी

battee

६)गोळे थंड झाल्यावर सुरीने कापुन घ्यावे व आवडीप्रमाणे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करावेत व वरणासोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
टीप्-१-गहु चक्कीवरुन जाड्सर किंवा रवाळ दळुन आणवेत नाहितर गहु व रवा ३:१ या प्रमाणात घ्यावा.
२-आवडत असल्यास तीळही घालु शकतात.

Advertisements

Comments on: "खानदेशी पदार्थ्-बटटी" (1)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: