आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

शेंगदाण्याची चटणी

chatni

मजेदार शेंगदाण्याची चटणी

साहित्य-
२ कांदे मध्यम आकराचे
१ टोमॅटो
२ चमचे आलं-लसुण पेस्ट
कढिपत्ता
जीरं
मोहोरि
तेल
हगद
धणेपूड
लाल तिखट
शेंगदाण्याचा कूट
कोथिंबीर
पाणी
क्रुती
कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात जीरं ,मोहोरि घालावी
मोहोरी तडतड्ली कि मग त्यात कढिपत्ता घालावा.त्यानंतर कांदा लालसर परतुन घ्यावा तसेच आलं-लसुण पेस्ट घालवी
त्यातच टोमॅटो घालुन परतावे नंतर त्यात धणेपूड ,हळद व लाल तिखट घालावे व परतुन घ्यावे.आता त्यातच शेंगदण्याचा जाड्सर कूट घालुन खमंग परतुन घ्यावे व त्यात गरम पाणी घालावे ,चविनुसार मीठ घालावे व चान्गली १-२ उकळी येउ द्यावी ,शेवटी कोथिंबीरिने सजवावे.

Advertisements

Comments on: "शेंगदाण्याची चटणी" (5)

 1. Nice experiment !!! go on
  wish u all the best for

 2. vijya pulsarvala said:

  इड मटणाची रेशिपी का नाईघातली लैई भारी लागत मटण लौकर टाका मटण आणि होव चायनिस कोंबडी बी टाका आणि सुकाटेल बोंबील छिल्ली सोयाबिन्नसोलापुरी भाजकं दाणा समद टाका

  • हो हो ह्या सर्व रेसेपीज लवकरच पोस्ट करेल ,प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

 3. भाग्यश्री,
  मला तुमच्या खानदेशी रेसिपीज फारच आवडतात तरी सर्व प्रकारात लिहीत जाणे.
  तुम्हाला अनेक शुभकामना.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: